Dive into the rich world of Indian light music and Varkari Sangeet with our latest podcast episode! Join us as we explore the mesmerizing melodies and cultural significance of these musical genres. Discover the history, evolution, and impact of these beautiful art forms in a deep dive discussion. Don’t miss out on this insightful and entertaining podcast episode!
आमचे चॅनेल हे पूर्णपणे भारतीय संगीत, संस्कृती व आयुर्वेद या घटकांचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करते.
An Autonomous Music Education & Examination Board
महाराष्ट्र शासनाचा ‘शासन निर्णय क्र.संकीर्ण ८२१८/प्र.क्र.२९९/सां.का.४’अन्वये मान्यताप्राप्त
सुगम व वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था,
ISO 9001:2015 Certified
भारतीय संगीत कलापीठ प्रस्तुत,
*वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम ( महाराष्ट्रात सर्वप्रथम व एकमेव )
*सुगम संगीत परीक्षा अभ्यासक्रम
*प्रथमा ते विशारद पर्यंत एकूण ५ वर्षांचा सुलभ अभ्यासक्रम
अधिक माहितीसाठी कलापीठाच्या www.kalapith.org या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
सन्मान कलावंतांचा… निर्धार संस्कृती संवर्धनाचा…!!!