Sangeet Jagat संगीत जगत
Donate

अभ्यासक्रम व नियमावली पुस्तिका’ विक्रीसाठी उपलब्ध..!

पुस्तिका

भारतीय संगीत कलापीठाचे ‘अभ्यासक्रम व नियमावली पुस्तिका’ विक्रीसाठी उपलब्ध..! ?

आपल्या विद्यार्थ्यांच्या संगीत शिक्षणाला नवा आयाम देणारी ‘अभ्यासक्रम व नियमावली पुस्तिका‘ आता ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध आहे..!

?? एकत्रित ०५ पुस्तके ऑर्डर केल्यास ०१ पुस्तक मोफत…सवलत मर्यादित काळासाठी

✅ कलापीठाच्या सुगम संगीत आणि वारकरी संगीत परीक्षेचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम.

✅ आपल्या संस्थेच्या संगीत प्रशिक्षणात सातत्य व गुणवत्ता सुनिश्चित करणारी नियमावली.

✅ कलापीठाचे केंद्र व्यवस्थापक, श्रीगुरु/शिक्षक, परीक्षार्थी आणि संगीतप्रेमींसाठी उपयुक्त..!

? आपले पुस्तक खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून आजच ऑनलाईन ऑर्डर करा..!

? https://rzp.io/rzp/kalapith-book-order

? मर्यादित प्रती उपलब्ध..! आजच आपले पुस्तक आरक्षित करा.

? अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या अधिकृत लिंकवर अथवा कलापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा संपर्क साधा.

?सन्मान कलावंतांचा…

निर्धार संस्कृती संवर्धनाचा…!

✍️कलापीठ कार्यालय.

Bhartiya Sangeet Kalapith Author
View profile

Comments (0)

No comments yet.