Sangeet Jagat संगीत जगत
Donate

षडरस युक्त आहार

षडरस युक्त आहार

▪️आपला आहार शक्यतो सहाही रसानी युक्त नसतो.

▪️ परिणाम स्वरूप आपल्या शरीराचा समतोल बिघडतो.

▪️गोड, आंबट,खारट,कडू,तिखट आणि तुरट असे सहा रस आपल्या खाण्यात असले पाहिजेत

▪️पण जीभ चौचल्यामुळे आपण आपल्याला आवडतील असाच रस सेवन करत असतो.

▪️कडू रस खाण्यात कमी असल्यामुळेच आजारी पडल्यानंतर डॉक्टर रुग्णांना कडू रसाच्या (महासुदर्शन, गुळवेल चूर्ण) गोळ्या देतात

▪️त्याने तुमचा शरीर समतोल राहून तुम्ही निरोगी राहता

▪️त्यामुळे कोणत्याही एका रसाचे अतिसेवन टाळावे

? माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा…!

✔️ Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.

Prof. Rahul G. Aghade Author

Founder & CEO of Bhartiya Sangeet Kalapith, Editor-in-Chief of E-Sangeet Jagat

View profile

Comments (0)

No comments yet.