Sangeet Jagat संगीत जगत

पं. किरण फाटक | संगीत-जगत पॉडकास्ट | रागांची भाषा | Sangeet Jagat Podcast | EP 08

27 Feb 2025

रागांची स्वतःची भाषा असते का? प्रत्येक राग वेगळ्या भावनांची अभिव्यक्ती कशी करतो? ?

या खास एपिसोडमध्ये आमच्यासोबत आहेत पं. किरण फाटक, जे रागांची भाषा, त्यांच्या संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीवर सखोल चर्चा करतील. ?✨

? संगीत जगत पॉडकास्ट नक्की ऐका!
? पाहा आणि जाणून घ्या रागांच्या अद्भुत जगतातील रहस्ये!

भारतीय संगीत कलापीठ ही शासनमान्य संस्था पूर्णपणे भारतीय संगीत व संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करते.

An Autonomous Music Education & Examination Board
महाराष्ट्र शासनाचा ‘शासन निर्णय क्र.संकीर्ण ८२१८/प्र.क्र.२९९/सां.का.४’अन्वये मान्यताप्राप्त
सुगम व वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था,
ISO 9001:2015 Certified

भारतीय संगीत कलापीठ प्रस्तुत,

*वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम ( महाराष्ट्रात सर्वप्रथम व एकमेव )
*सुगम संगीत परीक्षा अभ्यासक्रम

*प्रथमा ते विशारद पर्यंत एकूण ५ वर्षांचा सुलभ अभ्यासक्रम

अधिक माहितीसाठी कलापीठाच्या www.kalapith.org या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

सन्मान कलावंतांचा… निर्धार संस्कृती संवर्धनाचा…!!!

All episodes